Special Report | भाजप – सेनेची पुढची लढाई हिंदुत्वावरुन ?

Special Report | भाजप – सेनेची पुढची लढाई हिंदुत्वावरुन ?

| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 12:09 AM

शिवसेने आपले मुखपत्र सामनाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला लक्ष्य केलं आहे. भाजपमधल्या उपटसुंभाना हिंदुत्वाचा पुळका आला आहे, असं सामनामध्ये म्हटलं गेलंय.

मुंबई : शिवसेने आपले मुखपत्र सामनाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला लक्ष्य केलं आहे. भाजपमधल्या उपटसुंभाना हिंदुत्वाचा पुळका आला आहे, असं सामनामध्ये म्हटलं गेलंय. तर भाजप नेत्यांनीदेखील सामना अग्रलेखावरुन शिवसेनेवर टीका केली आहे. त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट