Special Report | भर पावसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुसाट, महापूजेसाठी पंढरपुरात दाखल
भर पावसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपुराकडे रवाना झाले आहेत. उद्या आषाठी एकदशी आहे. या निमित्ताने शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्री पंढरपुराकडे रवाना झाले आहेत.
मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या 72 तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. रस्ते जलमय झाले आहेत. घरात पाणी शिरल्यामुळे येथे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. याच वेळी भर पावसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपुराकडे रवाना झाले आहेत. उद्या आषाठी एकदशी आहे. या निमित्ताने शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्री पंढरपुराकडे रवाना झाले आहेत.
