VIDEO : Nagpur | नागपुरातील कोचिंग क्लासेस सुरु, जास्तीत जास्त 20 विद्यार्थी किंवा 50 टक्के संख्येची परवानगी

| Updated on: Jun 21, 2021 | 2:25 PM

देशामध्ये आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे काही दिवसांपूर्वी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले होते. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा, काॅलेज आणि कोचिंग क्लासेस आॅनलाईन पध्दतीने सुरू आहेत.

Follow us on

देशामध्ये आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे काही दिवसांपूर्वी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले होते. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा, काॅलेज आणि कोचिंग क्लासेस आॅनलाईन पध्दतीने सुरू आहेत. मात्र, सध्या राज्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असून आता काही प्रमाणात लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर नागपूरातील कोचिंग क्लासेस सुरु करण्यात आली आहे. महापालिकेकडून जास्तीत जास्त 20 विद्यार्थी किंवा 50 टक्के संख्येची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून आता शहरातील कोचिंग क्लासेस सुरू झाली आहेत.