
पुण्यात हलक्या धुक्याची चादर, थंडी वाढली; काही ठिकाणी पावसाची शक्यता
उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड,आंबेगाव तालुक्यात पहाटेपासूनच धुक्याचे साम्राज्य पाहायला मिळात आहे.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड,आंबेगाव तालुक्यात पहाटेपासूनच धुक्याचे साम्राज्य पाहायला मिळात आहे, धुक्यांनी बहरलेला हा परिसर अगदी विलोभनीय दिसत होता. मात्र गेली पाच दिवसापासून हे धूके पडत असून बळीराजा शेतकऱ्याला मोठा फटका बसत आहे वातावरणातील बदलामुळे पिकांवर मात्र रोग किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज्यात रोजगार वाढणार; CM फडणवीस यांनी केली सर्वात मोठी घोषणा, म्हणाले
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
IND vs NZ 1st T20 मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारला संधी मिळाली की नाही?
व्हिडिओ व्हायरल करायला सुरूवात करा... जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब
दीपिकानेही लेकीचे नाव देवी ठेवताच बिपाशाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....