नांदेड जिल्ह्यात थंडीची लाट, शेकोट्या पेटल्या

| Updated on: Dec 17, 2021 | 11:04 AM

जिल्ह्यात थंडीची लाट परतली आहे. नांदेडमध्ये आज 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागातील नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत.

Follow us on

नांदेड : जिल्ह्यात थंडीची लाट परतली आहे. नांदेडमध्ये आज 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागातील नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. जागोजागी शेकोटी पेटल्याचे दिसून येत आहे. दरम्यान थंडी वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावणर निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.