
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, कोरोना रुग्णवाढीत 3 टक्कयांनी घसरण
मुंबईत कोरोना रुग्संख्येत 3 टक्क्यांनी घसरण झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईत सलग 13 दिवस मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. शनिवारी रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात आली आहे.
मुंबईत कोरोना रुग्संख्येत 3 टक्क्यांनी घसरण झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईत सलग 13 दिवस मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. शनिवारी रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात आली आहे. मुंबईत शुक्रवारी 20 हजार 971 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर, शनिवारी 20 हजार 318 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णावाढीचा कहर सुरु आहे. राज्यात शनिवारी नव्या 41 हजार 434 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणीत मोठी वाढ, थेट जेलमध्ये बाहेर
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडी आक्रमक; आता नवा प्लान काय?
सून घरात येण्यापूर्वीच रजनीकांत यांना 500 कोटींची लॉटरी
पुणे पदवीधर निवडणुकीत वारं फिरलं, शिंदेसेना अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी?
अफजल गुरू माझ्यासमोरच..; प्रमोद महाजन यांच्या मुलाचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..