Special Report | सरकार म्हणतं लस घ्या, पण लसी आहेत कुठे?

Special Report | सरकार म्हणतं लस घ्या, पण लसी आहेत कुठे?

| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 10:21 PM

सरकार कोरोना प्रतिबंधक लसीसाठी पैसा आणि संपूर्ण यंत्रणा खर्च करत आहे.

सरकार कोरोना प्रतिबंधक लसीसाठी पैसा आणि संपूर्ण यंत्रणा खर्च करत आहे. मात्र, वास्तवात सलग पाच तास रांगेत थांबूनही लस मिळत नाहीय. त्यामुळे डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाच्या लसीकरणाचे दावे फोल ठरताना दिसत आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Jul 12, 2021 10:21 PM