
VIDEO : BJPच्या 12 निलंबित आमदारांचा निर्णय आज, निलंबित आमदार विधानभवनात दाखल
गैरवर्तनाच्या कारणावरून भाजपचे 12 आमदार निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आज BJPच्या 12 निलंबित आमदारांचा निर्णय होणार आहे. आता निलंबित आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. पुढे काय होणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
गैरवर्तनाच्या कारणावरून भाजपचे 12 आमदार निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आज BJPच्या 12 निलंबित आमदारांचा निर्णय होणार आहे. आता निलंबित आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. पुढे काय होणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला होता. काही आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली होती. त्यामुळे अध्यक्ष प्रचंड संतप्त झाले होते आणि त्यांनी या 12 आमदारांचं निलंबन केल होतं.
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक
मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..
Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर
Related Video
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलेला 50 ग्रॅम पावडरचा किस्सा काय?
काठ्यांना गंजलेले खिळे लावून... उद्धव ठाकरेंनी सांगितले आंदोलनाबाबत
दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या..
NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला आंदोलनाची हाक
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं