Marathi News Videos Deepak Kesarkar on Sanjay Raut Maharashtra political crisis Supreme court Uddhav Thackeray CM Eknath Shinde Shivsena

संजय राऊतांची ‘ती’ भविष्यवाणी खोटी ठरणार- दीपक केसरकर
राज्यातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत पाहा...
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावरील (Maharashtra Political Crisis) आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता पुढची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे भाकीत खोटे ठरणार आहे, असं केसरकर म्हणालेत. फेब्रुवारीपर्यंत शिंदे-फडणवीस टिकणार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. त्याला केसरकरांनी उत्तर दिलंय. न्यायालयीन प्रक्रिया असल्याने मी यावर फार काही बोलणार नाही, असं केसरकर (Deepak Kesarkar) म्हणालेत.
Published on: Jan 10, 2023 12:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
निर्मात्यांना प्रेमानंद महाराजांकडून मिळालेली मोठी वॉर्निंग
केंद्र सरकारचा मोठा दणका, थेट साखरेचे भाव आपटले, नवा दर..
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा थेट...
'बिग बॉस'मध्ये होणार घमासान, स्पर्धकच तसे निवडले..; पहा संपूर्ण यादी
खवड्या डोंगर प्रकरणात अपडेट, तिघांचे अंत्यसंस्कार वेगळ्या ठिकाणी, पण..
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा थेट...
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत
मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण!
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी
सांगली -जबरदस्तीने बसवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट मीटर'च्या विरोधात जनआक्रोश मोर्चा
नालासोपारा :आचोळे येथील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचऱ्याची गाडी गटाराच्या झाकणात अडकली
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन