VIDEO | अज्ञात व्यक्तींकडून पुण्यातल्या मार्केटयार्डात दुचाकींची तोडफोड

VIDEO | अज्ञात व्यक्तींकडून पुण्यातल्या मार्केटयार्डात दुचाकींची तोडफोड

| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 8:38 PM

मार्केटयार्ड(Marketyard)च्या आंबेडकर नगरातली ही घटना आहे. तब्बल दहा ते बारा गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी पोलिसां(Police)कडे केलीय.

पुण्यात पुन्हा दुचाकींची तोडफोड (Demolition of two-wheelers) करण्यात आलीय. मार्केटयार्ड(Marketyard)च्या आंबेडकर नगरातली ही घटना आहे. तब्बल दहा ते बारा गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे परिसरात एकप्रकारची दहशत निर्माण झालीय. अशाप्रकारे तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी पोलिसां(Police)कडे केलीय. पोलिसांनी आता या प्रकाराचा तपास सुरू केलाय.