उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अर्थसंकल्पावर मोठे वक्तव्य

| Updated on: Jan 26, 2022 | 11:34 AM

निधी वाटपाबाबत अजित पवार म्हणाले की, संपूर्ण राज्य डोळ्यांसमोर ठेवून निधी द्यावा लागतो. त्यामुळे मला तसे वाटत नाही. पथदिवे आणि ग्रामपंचायतीकडून येणारे पैसै मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी यामधे मुख्य सचिव, काही मंत्री यांना सूचना दिल्या आहेत, असे उत्तर त्यांनी नितीन राऊत यांच्या नाराजीबद्दल दिले.

Follow us on

निधी वाटपाबाबत अजित पवार म्हणाले की, संपूर्ण राज्य डोळ्यांसमोर ठेवून निधी द्यावा लागतो. त्यामुळे मला तसे वाटत नाही. पथदिवे आणि ग्रामपंचायतीकडून येणारे पैसै मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी यामधे मुख्य सचिव, काही मंत्री यांना सूचना दिल्या आहेत, असे उत्तर त्यांनी नितीन राऊत यांच्या नाराजीबद्दल दिले. शिवाय जीएसटीच्या स्वरुपात जे पैसै केंद्र सरकार राज्यांना देत होते, ते यावर्षीपासून बंद करण्यात येणार आहेत. कारण सुरुवातीची पाच वर्षे हे पैसे द्यायचे असे ठरले होते. मात्र, कोरोनाकाळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे पैसै आणखी दोन वर्षे द्यावेत, अशी आमची मागणी आहे.