Devendra Fadnavis | अतिरेकी संघटनांकडून संघ मुख्यालयाची रेकी करणे ही गंभीर बाब- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | अतिरेकी संघटनांकडून संघ मुख्यालयाची रेकी करणे ही गंभीर बाब- देवेंद्र फडणवीस

| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 1:48 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीआहे. ही खूप मोठी गंभीर बाब आहे. अशा प्रकारची रेकी होण्याला गंभीरतेने घ्यावं लागेल. मात्र केंद्रीय यंत्रणा तसेच महाराष्ट्र पोलीस यावर चौकशी करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

मुंबई : जैश-ए-मोहम्मदच्या हस्तकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी केल्याचा आरोप होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीआहे. ही खूप मोठी गंभीर बाब आहे. अशा प्रकारची रेकी होण्याला गंभीरतेने घ्यावं लागेल. मात्र केंद्रीय यंत्रणा तसेच महाराष्ट्र पोलीस यावर चौकशी करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.