Special Report | पहाटेचा शपथविधी एक चूकच होती! दीड वर्षानंतर फडणवीसांचं मोठं विधान

Special Report | पहाटेचा शपथविधी एक चूकच होती! दीड वर्षानंतर फडणवीसांचं मोठं विधान

| Updated on: Jun 05, 2021 | 9:22 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत घेतलेली शपथ ही चूकच होती, असं मोठं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तब्बल दीड वर्षांनी फडणवीस यांनी शपथविधी योग्य की अयोग्यवर यावर आपलं मत मांडलं आहे. त्या घटनेचा पश्चात्ताप होत नसला तरी प्रतिमेला धक्का बसला, असंही मत त्यांनी मांडलं. त्याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !