संक्रातिनिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वाण वसासाठी महिलांची गर्दी

संक्रातिनिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वाण वसासाठी महिलांची गर्दी

भीमराव गवळी | Updated on: Jan 14, 2026 | 2:45 PM

आज 42 वर्षातून हा पर्वकाळ आला आहे. एकादशी आणि मकरसंक्रात एकाच दिवशी आल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. मकरसंक्रात हा ह्या वर्षातील पहिलाच सण आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा हा महत्वाचा सण मानला जातो.

आज 42 वर्षातून हा पर्वकाळ आला आहे. एकादशी आणि मकरसंक्रात एकाच दिवशी आल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. मकरसंक्रात हा ह्या वर्षातील पहिलाच सण आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा हा महत्वाचा सण मानला जातो. संपूर्ण देशात हा सण जल्लोषाने साजरा केला जातो. अनेक महिला सौभाग्याचं लेणं मागण्यासाठी मंदिरात येत असतात. पंढरपूरच्या रुख्मिनी मंदिरात महिला मोठ्या प्रमाणात वाण वसा करताना दिसत आहे. एकमेकींना हळदी कुंकू देऊन परंपरा जपण्याचा प्रयत्न महिला याठिकाणी करत आहे.

Published on: Jan 14, 2026 02:45 PM