शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत: उद्धव ठाकरे

शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत: उद्धव ठाकरे

| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 2:42 PM

"भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष, कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार, शिवसेनाही संपणार", असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं होतं.

“राजकारण हार-जीत होत असते पण संपवण्याची भाषा केली जात नाही. आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी परवा बोलूनही दाखवलं. अशी आव्हानं पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवलाय” असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला. “भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष, कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार, शिवसेनाही संपणार”, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं होतं.

Published on: Aug 03, 2022 02:42 PM