Ambernath मध्ये अंडापावच्या गाडीवाल्यावर फ्री-स्टाईल हाणामारी, घटना cctv त कैद

Ambernath मध्ये अंडापावच्या गाडीवाल्यावर फ्री-स्टाईल हाणामारी, घटना cctv त कैद

| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 8:37 PM

ही हाणामारीची घटना सीसीटीव्ही (CCTV)मध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. राम पवार, दादासाहेब पवार, गुरुनाथ सावंत, रवी शिंदे अशी हाणामारी करणाऱ्यांची नावे आहेत.

अंबरनाथ : किरकोळ कारणावरून अंडापावच्या गादीवर फ्रीस्टाईल हाणामारी (Freestyle Fighting) झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. ही हाणामारीची घटना सीसीटीव्ही (CCTV)मध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. राम पवार, दादासाहेब पवार, गुरुनाथ सावंत, रवी शिंदे अशी हाणामारी करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात आयपीसी 324, 504 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.