VIDEO : भाताच्या शेतीतून बाप्पांचं आगमन, कोकणातील गणेशोत्सवाची ड्रोन दृष्ये

| Updated on: Sep 10, 2021 | 8:51 AM

कोकणतला गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. पण असं असताना सुद्धा गणपतीचा उत्साह कोकणात शिगेला पोहचलाय. लाडके बाप्पा घरात आण्याची वेगळी प्रथा कोकणात पहायला मिळते.

Follow us on

कोकणतला गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. पण असं असताना सुद्धा गणपतीचा उत्साह कोकणात शिगेला पोहचलाय. लाडके बाप्पा घरात आण्याची वेगळी प्रथा कोकणात पहायला मिळते. कोकणातल्या अनेक ग्रामीण भागात गणरायाला आपल्या डोक्यावर ठेवून त्याला घरी आणण्याची परंपरा आहे. भाताच्या हिगव्यागार शेतातून हे गणपती घरी आणले जातात. कोकणातलं हे विहंग दृष्य आम्ही टीव्ही 9 च्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोनच्या माध्यमातून आणलंय. ड्रोनच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावात हे विलोभनीय दृष्य आहे. कोरोनाचं संकट आहे मात्र ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झालंय.