Panaji | सार्वजनिक ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर्स, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दर्शविला आक्षेप

Panaji | सार्वजनिक ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर्स, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दर्शविला आक्षेप

| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 11:30 PM

गोव्यात विधानसभेच्या निवडणुकीला रंग चढला आहे. येथे कागदी पोस्टर्सवरून राजकीय वाद रंगला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कागदी पोस्टर्सवर आक्षेप घेतला आहे. गोव्यात सार्वजनिक ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

मुंबई : गोव्यात विधानसभेच्या निवडणुकीला रंग चढला आहे. येथे कागदी पोस्टर्सवरून राजकीय वाद रंगला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कागदी पोस्टर्सवर आक्षेप घेतला आहे. गोव्यात सार्वजनिक ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांकडून तक्रारी येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. आप पक्षासह तृणमूल काँग्रेसकडूनही गोव्यात अनेक ठिकाणी कागदी पोस्टर्स लावले आहेत. त्यामुळे येथे पोस्टर्सवरून वाद सुरु झालाय.