MHADA exams postpone | सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस – गोपाचंद पडळकर

MHADA exams postpone | सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस – गोपाचंद पडळकर

| Edited By: | Updated on: Dec 12, 2021 | 12:36 PM

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता  एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजन मुलांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडाच्या परीक्षेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका पडळकर यांनी केली आहे.