4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
मागास प्रवर्ग ठरवण्याचे अधिकार पुन्हा राज्यांकडे, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्ताव मंजूर. पण या दुरुस्तीनंतर काहीही निष्पन्न होणार नाही, अशोक चव्हाण यांचं विधान
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
1) मागास प्रवर्ग ठरवण्याचे अधिकार पुन्हा राज्यांकडे, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्ताव मंजूर. पण या दुरुस्तीनंतर काहीही निष्पन्न होणार नाही, अशोक चव्हाण यांचं विधान
2) 20 हजार पदं एमपीएससीच्या माध्यमातून भरणार, एमपीएससी सदस्यांच्या नियुक्तीची फाईल लवकरच मंजूर होईल, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विश्वास
3) बारावी निकालावरच उद्यापासून पदवीसाठी प्रवेश प्रकिया, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मात्र सीईटी होणार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती
4) राज्य सरकारचा आक्षेप झुगारत राज्यपाल मराठवाडा दौऱ्यावर, सरकार-राज्यपाल यांच्यातील वाद वाढणार
