VIDEO : Sangali | सांगलीत मुसळधार पाऊस सुरुच, ड्रोनच्या माध्यमातून कृष्णामायेचं रौद्ररुप – दृश्य
सांगली जिल्हा आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीत मुसळधार पाऊस सुरुच, ड्रोनच्या माध्यमातून कृष्णामायेचं रौद्ररुप आपण बघू शकतो.
सांगली जिल्हा आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीत मुसळधार पाऊस सुरुच, ड्रोनच्या माध्यमातून कृष्णामायेचं रौद्ररुप आपण बघू शकतो. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज संध्याकाळी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याने कोल्हापूरला पुराचा आणखी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
