Aurangabad | औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 9:57 AM

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस झाला आहे. बानोटी वरठाण घोसला परिसराला पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना जोरदार पूर आला आहे. सुदैवाने यावेळच्या पावसात कुठलीही जीवित्त हानी झालेली नाही. बानोटी परिसरात नदीचे पाणी गावाच्या रस्त्यावर घुसले. रात्रभर मुसळधार पाऊस सुरु होता. 