Rain | राज्यात 5 ते 9 सप्टेंबरपर्यत मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अतिमुसळधारेचा इशारा
मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी रिमझिम पाऊस झाला. राज्याच्या काही भागांतही पावसाने हजेरी लावली. येत्या 48 तासांत उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आज रविवारी कोकणातील दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.