Video : हिंगोली नगरपरिषदेचं हायटेक पाऊल, कर व्हॉट्सअपवर भरता येणार

| Updated on: Jun 18, 2022 | 3:42 PM

हिंगोली नगरपरिषदेने (Hingoli Nagar parishad). नगरपरिषदेने हायटेक पाऊल टाकत, नागरिकांच्या हातातील स्मार्टफोनलाच त्यांच्या कर संकलनाचे माध्यम बनवले आहे. परिषदेने त्यासाठी व्हॉट्सअप (WhatsApp) या सोशल मीडिया अॅपचा उपयोग केला आहे. या अॅपचा वापर करत भारतात पहिल्यांदा कर संकलनाचा अभिनव प्रयोग परिषदेने राबविला आहे. नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुरवाडे (CEO Ajay Kurwade) यांनी ग्राहकांना व्हॉट्सॲप […]

Follow us on

हिंगोली नगरपरिषदेने (Hingoli Nagar parishad). नगरपरिषदेने हायटेक पाऊल टाकत, नागरिकांच्या हातातील स्मार्टफोनलाच त्यांच्या कर संकलनाचे माध्यम बनवले आहे. परिषदेने त्यासाठी व्हॉट्सअप (WhatsApp) या सोशल मीडिया अॅपचा उपयोग केला आहे. या अॅपचा वापर करत भारतात पहिल्यांदा कर संकलनाचा अभिनव प्रयोग परिषदेने राबविला आहे. नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुरवाडे (CEO Ajay Kurwade) यांनी ग्राहकांना व्हॉट्सॲप च्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने नगरपरिषदेचा कर भरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.