Kirit Somaiya: मलिक व देशमुख यांची याचिका न्यायालयाने फेटाळली याचे मी स्वागत करतो – किरीट सोमय्या

Kirit Somaiya: मलिक व देशमुख यांची याचिका न्यायालयाने फेटाळली याचे मी स्वागत करतो – किरीट सोमय्या

| Updated on: Jun 17, 2022 | 4:59 PM

मलिक व देशमुख यांनी न्यायालयाकडे केलेली याचिका फेटाळून लावलेली आहे. याचा महाविकास आघाडीमोठा झटका बसला आहे. दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये भीती आहे, काँग्रेसला काळजी वाट आहे.

मुंबई- येत्या 20 जूनला विधानपरिषदेसाठी निवडणूक(Election) होत आहे. मात्र या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीत महाविकास या आघाड़ीचे नवाब मालिका व अनिल देशमुख यांना मतदान करण्यात आलेली परवानगी न्यायालयाने (court) नाकारली आहे. न्यायलयाच्या निर्णयाचे भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी स्वागत केले आहे. मलिक व देशमुख यांनी न्यायालयाकडे केलेली याचिका फेटाळून लावलेली आहे. याचा महाविकास आघाडीमोठा झटका बसला आहे. दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये भीती आहे, काँग्रेसला काळजी वाट आहे. त्याचेच आमदारत्यांना मतदान करतील का नाहीयाची भीती त्यांच्यामध्ये असल्याचे बोलले जातेय.