Dilip Walse-Patil | पोलिसांवर दबाव टाकणे खपवून घेणार नाही : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Dilip Walse-Patil | पोलिसांवर दबाव टाकणे खपवून घेणार नाही : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

| Updated on: Apr 18, 2021 | 7:52 PM

पोलिसांवर असा दबाव टाकणे योग्य नाही. पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी दिला आहे. (I will not tolerate pressure on police, Home Minister Dilip Walse-Patil said)

मुंबई : रेमेडीसिव्हर इंजेक्शनचा साठा कोणताही जप्त करण्यात आला नाही. पोलिसांकडे स्पेसिपिक अशी माहीती होती म्हणून चौकशीसाठी बोलवलं होतं. पोलिसांवर असा दबाव टाकणे योग्य नाही. पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही. विरोधीपक्ष नेत्यांवर काय कारवाई करता येईल याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी दिला आहे.