Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |

| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 6:00 PM

परीक्षेनंतर दोन दोन वर्षे पोस्टिंग मिळत नाहीत. मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नसल्यामुळे स्वप्नील सारख्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. सरकारने एमपीएससीकडे दुर्लक्ष करु नये, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |

1) परीक्षेनंतर दोन दोन वर्षे पोस्टिंग मिळत नाहीत. मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नसल्यामुळे स्वप्नील सारख्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. सरकारने एमपीएससीकडे दुर्लक्ष करु नये, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

2) स्वप्निल लोणकरने केलेली आत्महत्या ही सरकारने केलेला खून आहे, असा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

3) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांबाबात सरकार सकारात्मक असून अधिवेशनात हा विषय जरूर चर्चेत येईल, विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं.

4) एमपीएससीच्या विद्यार्थांच्या प्रश्नांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांची माहिती.

5) ज्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, त्याला सरकार जबाबदार आहे, असा आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.