Aurangabad | औरंगाबादेत वेरूळ लेणी परिसरात धबधबा मनमुराद वाहतोय

Aurangabad | औरंगाबादेत वेरूळ लेणी परिसरात धबधबा मनमुराद वाहतोय

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 8:52 PM

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील धबधबाही मनमुरादपणे वाहतोय. पर्यटनाचे आकर्षण असणाऱ्या वेरूळ लेणी शेजारील धबधब्याने सुंदरता वाढली.

औरंगाबाद : गुलाब चक्रिवादळाचा धोका औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना बसेल, अशा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. त्याप्रमाणे सोमवारी मध्यरात्रीतून सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढत गेला. औरंगाबाद शहरातही हेच दृश्य दिसून आले. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील धबधबाही मनमुरादपणे वाहतोय. पर्यटनाचे आकर्षण असणाऱ्या वेरूळ लेणी शेजारील धबधब्याने सुंदरता वाढली. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धबधब्यातील प्रवाह वाढला आहे.