Video : कानपूरमधल्या व्यापाऱ्याकडे सापडलं तब्बल दीडशे कोटींचं घबाड!

Video : कानपूरमधल्या व्यापाऱ्याकडे सापडलं तब्बल दीडशे कोटींचं घबाड!

| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 5:56 PM

उत्तर प्रदेशातल्या कानपूरध्ये एका व्यापाऱ्याच्या घरावर आयकर विभागा(Incom Tax)नं धाड टाकली. यात दीडशे कोटींचं घबाड सापडलंय. पीयूष जैन असं या व्यापाऱ्याचं नाव आहे.

उत्तर प्रदेशातल्या कानपूरध्ये एका व्यापाऱ्याच्या घरावर आयकर विभागा(Incom Tax)नं धाड टाकली. यात दीडशे कोटींचं घबाड सापडलंय. पीयूष जैन असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. जैन हे पान मसाला समुहाचे संस्थापक आहेत. तसंच त्यांचा परफ्यूमचाही व्यवसाय आहे. त्यांच्याशी संबंधित जवळपास 7 ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले. दरम्यान, पैसे मोजताना 4 मशीन्सही कमी पडत होत्या.