“भावाला चिखलातून खेचला अन्…”,  तरुणाने नाना पटोले यांच्यासमोर टाहो फोडला

“भावाला चिखलातून खेचला अन्…”, तरुणाने नाना पटोले यांच्यासमोर टाहो फोडला

| Updated on: Jul 21, 2023 | 7:50 AM

इर्शाळवाडीतील घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 21 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल घटनास्थळी जावून ग्रामस्थांची भेट घेतली.

रायगड, 21 जुलै 2023 | इर्शाळवाडीतील घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. रात्री दरड कोसळली अन् इर्शाळवाडी ढिगाऱ्याखाली गेली. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 21 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल घटनास्थळी जावून ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी गावातील एका तरुणाने रात्री घडलेला प्रसंग सांगत असताना नाना पटोले यांच्यासमोर टाहो फोडला. तो म्हणाला की, “एकदम स्फोटासारखा आवाज आला. गडगड आवाज झाला. मी झोपलेलो होतो. माझ्या बाजूच्या भिंतीला धक्का बसला. मला जाग आली. नंतर…”, सविस्तर घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 21, 2023 07:50 AM