Special Report | जळगावात राष्ट्रवादी-शिवसेनेमधील वाद शिगेला

Special Report | जळगावात राष्ट्रवादी-शिवसेनेमधील वाद शिगेला

| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 8:57 PM

जळगावमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे तसेच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वादाने तर टोक गाठले आहे.

मुंबई : जळगावमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे तसेच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वादाने तर टोक गाठले आहे. चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे तसेच रोहिणी खडसे यांच्याकडून पाटील-खडसे वादाचा हा स्पेशल रिपोर्ट.