भाजपच्या निलंबित आमदाराचा ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्यावर डान्स

भाजपच्या निलंबित आमदाराचा ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्यावर डान्स

| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 11:29 AM

नारायण कुचे ज्या गाण्यावर बेभान होऊन नाचत असताना कॅमेरात कैद झाले आहेत, त्या गाण्याचे शब्द आहेत ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

नारायण कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. मात्र विधीमंडळातील गैरवर्तनाबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. योगायोग म्हणजे, नारायण कुचे ज्या गाण्यावर बेभान होऊन नाचत असताना कॅमेरात कैद झाले आहेत, त्या गाण्याचे शब्द आहेत ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.