
नाना पटोले काय म्हणाले हे मला माहित नाही- जयंत पाटील
"नाना पटोले काय म्हणाले हे मला माहित नाही. पण आज आम्ही बैठक घेऊन विरोधी पक्षाची भूमिका कशी असली पाहिजे, यावर विचारविनिमय करू", असं जयंत पाटील म्हणाले
“नाना पटोले काय म्हणाले हे मला माहित नाही. पण आज आम्ही बैठक घेऊन विरोधी पक्षाची भूमिका कशी असली पाहिजे, यावर विचारविनिमय करू. भाजपला ज्यांना ज्यांना विरोध करायचा आहे, त्या पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या अवैध सरकारला विरोध करण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करतोय. नाना पटोले नेमकं काय म्हणाले हे मला माहित नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची मला आवश्यकता वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. आमची आघाडी काही पर्मनंट नाही, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून महाविकास आघाडी तुटण्याचे संकेत देण्यात आले.
Published on: Aug 11, 2022 1:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोनू निगमची रिअल इस्टेटमध्ये मोठी डील, मुंबईत घेतली एक-दोन नव्हे तर...
मधुमेहाचा धोका कमी करायचाय? जेवणानंतर फक्त 10 मिनिटं करा हे काम
त्यानं विचारलं AIDS आहे का? अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंडबद्दल खुलासा
केवळ महिलाच नव्हे, पुरूषांनीही घ्यायलाच हवी त्वचेची काळजी!
अनेक हॉटेल्सच्या चेक-इनची वेळ दुपारी 12 वाजताच का असते?
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल