
ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरू, सोमय्यांचा पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सभेच्या निकालावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीचा निकाला लागला आहे. या निवडणुकीत धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. या निकालावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरू झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान या निवडणुकीवरून आता आरोप -प्रत्यारोपाचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 11, 2022 10:07 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राणे, तटकरे आणि सामंत... एकाच गाडीतून प्रवास; कोकणात चर्चांना उधाण
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
रमेश म्हात्रेंना SCचा दणका; जामीन रद्द, 3 दिवसांत आत्मसमर्पणाचे आदेश
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
पितृपक्षात चुकूनही या गोष्टींचे दान करु नका, जीवनावर होईल वाईट परिणाम
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?