Kolhapur | कोल्हापुरात कोरोना पॉझिव्हिटी रेट वाढल्याने चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम
कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 17.96 टक्क्यांवर आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.
तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला तशी काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे मात्र नागरिकांकडून नियमांचें पालन होताना दिसून येत नाहीये. कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 17.96 टक्क्यांवर आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहेत. परंतु सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करणार असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे. kolhapur Corona positivity Rate Increase
