Nanded | लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदारांवर उपासमारीची वेळ, लोहार, सुताराकडे काम नाही

| Updated on: May 23, 2021 | 11:36 AM

राज्यात कोरोना रुग्णवाढीमुळे गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचा परिणाम समाजातल्या अनेक घटकांवर होतोय. लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदारांवर उपासमारीची वेळ आलीय. लोहार, सुताराकडे काम नाहीय.