Anil Parab | महाराष्ट्र परिवहन विभागातील कथित घोटाळ्याची चौकशी होणार, अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?

Anil Parab | महाराष्ट्र परिवहन विभागातील कथित घोटाळ्याची चौकशी होणार, अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?

| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 7:46 PM

महाराष्ट्र परिवहन विभागात घोटाळा झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहे. परिवहन विभागात एकूण 250 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच आरोप आहे. याबाबत आमदार मिहीर कोटेचा यांनी तक्रार केली होती.

मुंबई : महाराष्ट्र परिवहन विभागात घोटाळा झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहे. परिवहन विभागात एकूण 250 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच आरोप आहे. याबाबत आमदार मिहीर कोटेचा यांनी तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल घेत लोकायुक्तानी या कथित घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परिवहन विभागातील ई तिकिटींगमध्ये 250 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.