Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment | 12 PM | 11 August 2022 news, sports news

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 11 August 2022
राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला. या बंडखोरीत शिंदेंनी आपल्यासोबत तब्बल 40 आमदार घेतले. या बंडखोरीत शिंदेना साथ भाजपाने दिल्याचा आरोप नेहमीच केला जातो. शिंदेंनी राज्यात भाजपाच्या मदतीने सत्तास्थापन केलीयं.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला. या बंडखोरीत शिंदेंनी आपल्यासोबत तब्बल 40 आमदार घेतले. या बंडखोरीत शिंदेना साथ भाजपाने दिल्याचा आरोप नेहमीच केला जातो. शिंदेंनी राज्यात भाजपाच्या मदतीने सत्तास्थापन केलीयं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. परंतू मंत्री मंडळ विस्तार रखडल्याने शिंदे सरकारला टार्गेट केले जात होते. त्यानंतर आता राज्यात मंत्री मंडळ विस्तार झाला असून 19 मंत्र्यांचा शपथ विधि देखील पार पडलाय. आज रात्री किंवा उद्यापर्यंत मंत्र्यांना खाते वाटप होण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 11, 2022 12:51 PM
Related Video
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
बोली लावणार..संजीव गोयंका यांचं वैभवसोबत बोलणं, गावसकर यांनी केलं उघड!
तुम्हीही कार थेट दुसऱ्या गिअरमध्ये टाकताय? थांबा, ऑटोमोबाईल एक्सपर्टचा
त्या माणसाने ट्रम्पना शब्द दिला, तिथेच मध्यस्थीत पाकचं महत्व संपलं
काऊंट डाऊन सुरू, व्हाईट हाऊसमध्ये घडामोडींना वेग, आता थेट इराणवर...,
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा