VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 4 July 2021
आज सोलापुरात मराठा समाज बांधवांकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे.
आज सोलापुरात मराठा समाज बांधवांकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ठिकाणी बॅरिगेटिंग लावण्यात आली आहेत. सोलापूर शहरात दोन हजार तर ग्रामीण भागात दोन हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
