Special Report | राज्यातील 10वी 12वी परीक्षा रद्द, निकालासाठी निकष काय, लवकरच निर्णय

Special Report | राज्यातील 10वी 12वी परीक्षा रद्द, निकालासाठी निकष काय, लवकरच निर्णय

| Updated on: Jun 03, 2021 | 9:45 PM

राज्यात दहावीनंतर आता बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या निकषांवर लागणार? मुलं उत्तीर्ण होणार की नापास हे कसं ठरवलं जाणार याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. या विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !