अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता
चार मिनिटं 24 बातम्या

अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता

| Updated on: Apr 05, 2021 | 6:14 PM

मुंबई हायकोर्टानं परमबीर सिंग यांच्या आरोपांवर जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.

मुंबई: मुंबई हायकोर्टानं परमबीर सिंग यांच्या आरोपांवर जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीकडे रवाना झाले आहेत.अनिल देशमुख हे मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. ते सुप्रीम कोर्टात मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात दाद मागतील, अशी शक्यता आहे.