Special Report on Unlock | राज्यातील 10 जिल्ह्यात अनलॉक, काय सुरु काय बंद?

Special Report on Unlock | राज्यातील 10 जिल्ह्यात अनलॉक, काय सुरु काय बंद?

| Updated on: Jun 07, 2021 | 10:58 PM

राज्यात अनलॉकिंगला सुरुवात करताना जिल्ह्यातील कोरोना स्थितीवर आधारित 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. त्यात पहिल्यात स्तरातील 10 जिल्ह्यांमध्ये सर्वकाही सुरु करण्यात आलं आहे. ते जिल्हे कोणते आणि तिथे काय-काय सुरु झालं आहे? याचा आढावा