अतिशय पुरोगामी आणि स्थिर विचाराचं सरकार गोव्याला मिळालं – Devendra Fadnavis

अतिशय पुरोगामी आणि स्थिर विचाराचं सरकार गोव्याला मिळालं – Devendra Fadnavis

| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 4:20 PM

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज गोव्यात डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला.

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज गोव्यात डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला. गोव्याला पुरोगामी आणि स्थिर विचाराचं सरकार मिळालंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 2024 मध्ये बहुमताचं भाजप सरकार येईल, असं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातून महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रातील भाजप नेते देखील यावेळी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील देखील यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

Published on: Mar 28, 2022 03:45 PM