Sharad Pawar | मविआ सरकार 5 वर्ष टिकणार – शरद पवार

Sharad Pawar | मविआ सरकार 5 वर्ष टिकणार – शरद पवार

| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 2:35 PM

शिवसेना हा सर्वात विश्वासहार्य पक्ष आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडीतील सरकार पाच वर्षे टिकेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठणकावलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शरद पवारांनी हे विधान केलं.

शिवसेना हा सर्वात विश्वासहार्य पक्ष आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडीतील सरकार पाच वर्षे टिकेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठणकावलं.

Published on: Jun 10, 2021 02:35 PM