Sambhaji Raje | मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही : संभाजीराजे

Sambhaji Raje | मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही : संभाजीराजे

| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 1:24 PM

Sambhaji Raje | मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. सोबतच येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे.