Sanjay Raut | पुढील साडेतीन वर्ष विरोधकांना टीकाच करायची - खासदार संजय राऊत
Sanjay Raut

Sanjay Raut | पुढील साडेतीन वर्ष विरोधकांना टीकाच करायची – खासदार संजय राऊत

| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 11:23 AM

टीका करण्याचं विरोधकांचं काम, असं खासदार संजय राऊत म्हणाले. पुढील साडेतीन वर्ष विरोधकांना टीकाच करायची, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला, फडणवीसांची ही वेदनी मी समजू शकतो, माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली.