Breaking | घरोघरी लसीकरणासाठी मुंबई पालिकेची पूर्वतयारी सुरु

Breaking | घरोघरी लसीकरणासाठी मुंबई पालिकेची पूर्वतयारी सुरु

| Updated on: Jul 06, 2021 | 8:51 AM

Mumbai | केंद्र सरकारने अजूनही यासाठी परवानगी दिली नसली तरी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेने घरी जाऊन लस देण्याची तयारी सुरु केली आहे.

घरोघरी लसीकरणासाठी मुंबई पालिकेची पूर्वतयारी सुरु.  पहिल्या टप्प्यात 16 जानेवारीपासून हेल्थ केअर वर्कर्स आणि नंतर 4 एप्रिल रोजी फ्रंटलाईन वर्कर्सना आणि मग इतरांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारने अजूनही यासाठी परवानगी दिली नसली तरी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेने घरी जाऊन लस देण्याची तयारी सुरु केली आहे.