Eggs Prices | ऐन थंडीत अंडी महाग, अंड्याची किंमत आता 6 रुपये

Eggs Prices | ऐन थंडीत अंडी महाग, अंड्याची किंमत आता 6 रुपये

| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 11:26 AM

राज्यातील थंडीचे प्रमाण आता हळूहळू वाढत आहे याचा परिणाम अंड्याच्या भावावर होत आहे. दरवर्षी यंदाही अंड्याचे भाव वाढत आहेत आज एका अंड्याचा दर हा सहा रुपये झाला आहे.

राज्यातील थंडीचे प्रमाण आता हळूहळू वाढत आहे याचा परिणाम अंड्याच्या भावावर होत आहे. दरवर्षी यंदाही अंड्याचे भाव वाढत आहेत आज एका अंड्याचा दर हा सहा रुपये झाला आहे. जो काल 5.83 पैसे होता गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सात रुपये डझन मागे वाढले आहेत.  थंडीच्या सिझन मध्ये अंड्याचे भाव वाढले आहेत. पुढील काही दिवसात 80 ते 85 रुपये डझन वर भाव जाऊ शकतो.