Marathi News Videos Mumbai IIT Darshan Solanki Darshan Solanki suicide case SIT FIR Chief Minister Eknath Shinde Home Minister Devendra Fadnavis

दर्शन सोलंकी प्रकरणाला नवे वळण; पोलिसांनी छळ केला, दर्शन सोळंखीच्या वडिलांचा आरोप
दर्शन सोळंकीच्या वडिलांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे
मुंबई : मुंबई आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याने आत्महत्या केली. त्या प्रकरणाला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. तर एफआयआर दाखल करताना पोलिसांनी छळ केल्याचा आरोप दर्शन सोळंखीच्या वडिलांनी केला आहे. दर्शन सोळंखीच्या वडिलांनी तपास करणाऱ्या पोलिसांवरच आरोप केल्याने प्रकरण तापण्याची शक्यता आहे. दर्शन सोळंकीच्या वडिलांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. दर्शन सोळंकी या विद्यार्थ्यांने 12 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली.
Published on: Mar 30, 2023 7:14 AM
Related Video
2030 पर्यंत 50 टक्के पेट्रोल-डिझेलची आपली गरज..मुख्यमंत्र्यांचं मोठं..
इंग्लंडविरुद्ध इमाम उल हकने बनाव रचला! पीसीबीने खोटी कहाणी पकडली?
पदर खोचला, चपला भिरकावल्या... साडी सांभाळत जीवाच्या आकांताने धावली...
केवळ दोन अक्षरांच्या नावाचे रेल्वे स्थानक माहिती आहे का ?
पाणीपुरी खायला नाही दिली तर खायला मागणारी गाय..
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
मुंबईतील मैदान वाचवण्यासाठी मनसेचं प्रतिकात्मक आंदोलन...
सुप्रिया सुळे यांच्याकडून सोमेश्वर देवस्थानात महाअभिषेक
कोथिंबिरीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने तीन एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला
सिंधुदुर्ग-देवगडमध्ये भव्य फिशिंग टूर्नामेंट स्पर्धा संपन्न
पाच पिढ्यांनंतर दहिफळे कुटुंबात मुलीचा जन्म; रथातून मिरवणूक काढत लेकीचे जल्लोषात स्वागत