उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, शिवसेनाभवनात हालचाली वाढल्या; राज्यभरातील शिवसैनिक दाखल

उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, शिवसेनाभवनात हालचाली वाढल्या; राज्यभरातील शिवसैनिक दाखल

| Updated on: Feb 20, 2023 | 12:29 PM

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेगटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ते सध्या अधिक सक्रीय झालेत. पाहा...

मुंबई : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेगटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. याआधी त्यांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर ओपन जीपमधून भाषण केलं. त्यानंतर आता आज शिवसेना भवनामध्ये हालचालींना वेग आलाय. उद्धव ठाकरे आज जिल्हाप्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी पदाधिकारी आणि शिवसैनिक शिवसेनाभवनामध्ये जमायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल.

Published on: Feb 20, 2023 12:29 PM